अकोट : शेतामध्ये फवारणी केल्याने विषबाधा झाल्याने ४६ वर्षीय शेतमजुराचा १२ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोविंद मणिराम अस्वार असे मृतक शेतमजुराचे नाव आहे. ...
अकोट/पोपटखेड : आठ गावांतील पुनर्वसित गावकरी ९ डिसेंबर दुपारपासून केलपाणीत डेरा टाकून आहेत. रात्रं मुला-बाळांसह कुडकुडत्या थंडीत उघड्यावर पुनर्वसित ग्रामस्थांनी काढली. त्या ग्रामस्थांच्या व्यथा जाणण्याकरिता माजी आमदार संजय गावंडे यांनी केलपाणीत १0 डिस ...
दहीहांडा : दोन लाखांचे चार लाख करून देण्याचे आमिष दाखवून केळीवेळीच्या एका इसमाचे १ लाख ७५ हजार रुपये घेऊन पसार होत असलेल्या टोळीतील दोघांना दहीहांडा पोलिसांनी शुक्रवारी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून ही रक्कम जप्त केली. दोन्ही आरोपींविरुद्ध शनिवारी ...
आमदार प्रकाश भारसाकळे यांनी तालुक्यातील दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन शेतकर्यांना रब्बी सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी जिल्हाधिकार्यांसोबत यशस्वी शिष्टाई करून चारही कालव्यातून दोन वेळा पाणी देण्यास मान्यता मिळविली आहे. ...
अकोट : शहरातून बेपत्ता झालेल्या छगन वानखडे या २८ वर्षीय युवकाचा मृतदेह खुदावंतपूर शेतशिवारातील विहिरीत गळफास घेतलेल्या अवस्थेत ७ डिसेंबर रोजी आढळून आला. ...
गेल्या काही दिवसांपासून अकोट मतदारसंघात आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या फेर्या वाढल्या असून, त्यांची पावले आता अकोट विधानसभा मतदारसंघाकडे वळली असल्याची चर्चा राजकीय वतरुळात सुरू आहे. अशा तच आता त्यांच्याकडे अकोट विधानसभा मतदारसंघ बांधणीची जबाबदारी ...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारमार्फत विविध लोककल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या आहेत. या योजनांच्या नावांचा गैरवापर करीत ‘प्रधानमंत्री बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या बनावट योजनेच्या नावावर अकोट शहरात लूट सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे ...
चोहोट्टा बाजार (अकोला): अकोट तालुक्यातील रेल व चोहोट्टा बाजार ग्राम पंचायतचा प्रभार सांभाळलेले ग्रामविकास अधिकारी प्रशांत सोळंके यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ...