अकोट : आठ दिवसात शेती पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेणार्या पुनर्वसित गावकर्यांनी मेळघाटात जाऊन हक्काची शेती वाहू द्या, शेती मिळेल तेव्हा परत येऊ, असा नारा देत पुनर्वसित गावकरी २५ डिसेंबर रोजी अमोना गेट पार करून मेळघाटात घुसले. मेळघाटात जाण्यापासून ...
अकोट : अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती व अन्य दोन संचालकांना जिल्हा निबंधकांनी अनियमिततेच्या कारणावरून संचालक पदावरून अपात्र केले. त्यामुळे सहकार व राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : तालुक्यातील वस्तापूर शेतशिवारात २२ डिसेंबर रोजी रात्री विहिरीत पडलेले अस्वल वन विभागाच्या पथकाने २३ डिसेंबर रोजी रात्री बाहेर काढले. बाहेर येताच अस्वलाने बाजीवरून उडी घेत जंगलाकडे धूम ठोकली. वस्तापूर शिवारातील शहादेव कासदे ...
अकोट : अकोट तालुक्यातील पोपटखेड लघु पाटबंधारे योजनेचा टप्पा -२ या प्रकल्पाचे काम पुर्णत्वास येत आहे. या प्रकल्पातून सिंचनाकरिता शेतकर्यांना उपलब्ध करून द्यावयाचे पाणी कालव्याद्वारे द्यावे की पाइपलाइन टाकून द्यावे, हा निर्णय शेतकर्यांच्या हिताचा ...
अकोला : खारपाणपट्टय़ातील ५५ गावांमध्ये टँकरने सुरू असलेला पुरवठा बंद करून, त्याऐवजी ८४ खेडी योजनेतून त्यापैकी ४४ गावांना पुरवठा करण्याच्या उपाययोजनेसाठी शासनाने ३ कोटी ६८ लाख रुपयांच्या प्रस्तावाला १९ डिसेंबर रोजी मान्यता दिली आहे. अकोला पूर्वचे आमदार ...
अकोट : महाराष्ट्रातील एव्हरेस्ट शिखर म्हणून प्रसिध्द असलेल्या लिंगाणा शिखर आपल्या अपंगत्वावर मात करुन सर करणाºया अकोट येथील धीरज कळसाईत याचा १८ डिसेंबर रोजी सत्कार करण्यात आला. ...
अकोट : अकोट शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे अनेक सार्वजनिक शौचालयांची दुुरुस्ती व रंगरंगोटीत जुन्याचे नवे करून २१ लाख रुपयांचा डल्ला पालिकेच्या तिजोरीवर मारण्यात आला आहे. ...
अकोट : बोंडअळी, कर्जमाफीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकर्यांच्या भाजीपाल्याला मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकर्यांची अस्वस्थता वाढली आहे. खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसताना कमी भावात विका; अन्यथा जनावरांना खाऊ घाला, अशी स्थिती अकोट तालुक्यातील भा ...