मेळघाट व्याघ्र प्रकल्पात शिकार, चोरी व इतर अवैध व्यवसाय करणार्या शिकार्यांची शिकार करणार्या जेनीची चांगलीच दहशत आहे. अकोट वन्य जीव विभागात कार्यरत असलेल्या डॉग स्क्वॉडमधील जेनीने आतापर्यंत अनेक प्रकरणाचा छडा लावला असून, आठ प्रकरणांत १५ आरोपींना जे ...
अकोट : मेळघाटातून अकोट उपविभागात पुनर्वसन करण्यात आलेल्या आठ गावांतील ग्रामस्थांनी शेतजमिनींसह इतर मागण्यांकरिता मेळघाटमध्ये जाऊन जुन्या गावात बस्तान मांडले आहे. दरम्यान, चर्चेकरिता गेलेल्या लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकार्यांना पुनर्वसित गावकर्यांनी ई- ...
अकोला : अकोट खरेदी केंद्रावर व्यापार्यांकडून खरेदी केलेला निकृष्ट उडीद गोदामात आणल्यानंतर त्याची प्रतवारी सुधारण्याचा आदेश चक्क महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या मुख्य कार्यालयातील अधिकार्याने दिल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकार्यांचे म्हणणे आ ...
पोपटखेड : पोपटखेड धरणाच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये साचलेल्या पाण्याचा विसर्ग १८ जानेवारी रोजी दुपारपासून करण्यात आला. साचलेले पाणी मोठ्या प्रमाणात परिसरातील नाल्यांनी गावांमध्ये अचानक पोहोचल्याने धरण फुटल्याची अफवा ग्रामस्थांमध्ये पसरली होती. ...
अकोट : नगरतास येथील संरक्षित क्षेत्रात पाणवठय़ाजवळ १४ जानेवारी रोजी विषबाधेतून गव्याचा मृत्यू झाला आहे. ही विषबाधा पुनर्वसित ग्रामस्थांनी केल्याचा संशय वन विभागाला असल्याने वनाधिकार्यांनी त्यांच्या घरांची १८ जानेवारी रोजी तपासणी केली. या तपासणी दरम्य ...
पोपटखेड : विविध मागण्यांसाठी मूळ गावात गेलेल्या पुनर्वसित ग्रामस्थांच्या झोपड्यांमध्ये वन विभागाने १८ जानेवारी रोजी शोधमोहीम राबवली. या मोहिमेच्या नावाखाली पुनर्वसित ग्रामस्थांच्या झोपड्यांची नासधूस करण्यात आली, तसेच त्यांचे जेवण फेकून दिल्याचा आरोप ...
मुख्यमंत्र्यांसह भाजपनेच वेगळ्य़ा विदर्भाबद्दलची भूमिका तातडीने जाहीर करावी, शिवसेनेने मोठय़ा मनाने दोन मराठी भाषिक राज्य होत असल्यास पाठिंबा द्यावा, तरीही विरोध असल्यास केंद्रातील भाजपाने बहुमताने विदर्भ राज्याची निर्मिती करायला हवी, असा पुनरुच्चार भा ...
अकोट : विदर्भाची सद्यस्थिती, सिंचनाचा अनुशेष, शेतकर्यांचे प्रश्न, शेतकर्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, वीज भारनियमन, कुपोषण, नक्षलवाद आदी समस्या दूर करून विदर्भाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विदर्भ राज्याची निर्मिती आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार ...