अकोला - अकोट पंचायत समितीमध्ये कंत्राटी तांत्रिक सहायक म्हणून कार्यरत असलेल्या शिवकुमार भोरे याला दोन हजार रुपयांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सोमवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. ...
अकोट : महावैष्णव श्रद्धेय श्री संत वासुदेव महाराज यांचा १0१ वा जन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या हजारो वैष्णवांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. श्रद्धेचा हा अथांग जनसागर उपस्थित भाविकांचे डोळ्याचे पारणे फेडून गेला. श्रद्धा, भक्ती ...
अकोट : महावैष्णव गुरुमाउली श्री संत वासुदेव महाराज जयंती महोत्सवाची पूर्णाहुती सद्गुरूंच्या जन्मोत्सव सोहळ्याने १८ फेब्रुवारी रोजी होत असून, श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथे विविध कार्यक्रम होत आहेत ...
अकोट : रविवारी अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा अकोट तालुक्याला व खारपाणपट्टय़ाला बसला आहे. या गारपिटीत शेतातील एक महिला जखमी झाली, तर मेंढराच्या कळपातील एका मेंढराचा मृत्यू, तर दोन मेंढर जखमी झाली आहेत. ...
अकोट : महाराष्ट्राचा कबड्डी हा खेळ जगविख्यात झाला आहे. या खेळाच्या विश्वचषक स्पर्धा भरत असून, केळीवेळीसारख्या गावात उत्कृष्ट खेळाडू तयार केले जात आहेत. हा खेळ स्पर्धकाच्या कुशलतेवर अवलंबून असून, खेळाडूंनी आपल्यातील दम, कसब दाखवले, तरच संपूर्ण संघाला ...
अकोला : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता हरिदास ताठे यांची संकल्पना आणि शेतकºयांच्या लोकसहभागातून शून्य आधारित सिंचन प्रकल्पातील पाण्याने अंबोडी गावाच्या माळरानावर आजमितीस नंदनवन फुलले. ...
अकोट तालुक्याच्या शिवपूर येथील रामदास राऊत या शेतकर्याची व्यथा धर्मा पाटलासारखीच आहे. राऊत यांच्या दहा एकर शेतीचे भूसंपादन करून त्यांना अवघा ५ लाख ३0 हजारांचा मोबदला देण्यात आला व त्यांना भूमिहीन करण्यात आले आहे. त्यांनी कमी मोबदला मिळाल्याचा आक्षेप ...
लोकमत न्यूज नेटवर्कदहीहांडा/अकोट : देवरी ते शेगाव रस्त्यावर आलेवाडी गावाजवळ ५ फेब्रुवारीच्या दुपारी ३ वाजताच्या सुमारास कापूस भरलेले मिनीट्रक वेगात धावत असताना चालकाचे नियंत्रण सुटून उलटला. या मिनीट्रकखाली दबून एक जण जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी ...