हातरुण(जि.अकोला ) : खामगाव ते अकोट रस्त्याचे निंबा फाटा मार्गे चौपदरीकरण होत असताना जेसीबीच्या मदतीने रस्त्याच्या बाजूने खोदकाम करून माती शेतात टाकण्यात आली आहे. ...
अकोला : अकोला ते अकोट राष्ट्रीय महामार्गावर रुंदीकरणाचे काम सुरू असताना मौजे बडेगाव राखीव वनात विनापरवाना मातीचे उत्खनन करणारा पोकलेन जप्त करण्यात आला आहे. ...
अकोला: आकोट तालुक्यातील कृषी विभागातील जलयुक्त शिवार योजनेतंर्गत सिमेंट नाला बांध खोलीकरणाच्या कामाचे तब्बल ११ लाख रुपयांचे देयक काढण्यासाठी खासगी कंत्राटदाराकडून सुमारे एक लाख ६० हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या आकोटचा तालुका कृषी अधिकारी मंगेश अरुण ...
आगर (अकोला) : अकोला-अकोट मार्गावर अकोट आगाराची बस उलटल्याची घटना ११ मार्च रोजी उगवा फाट्याजवळ घडली. बसचा वेग कमी असल्याने सुदैवाने ४७ प्रवाशांचे प्राण वाचले. या अपघातात पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना परिसरातील गावात ...
अकोला : नगर परिषदतर्फे करण्यात आलेल्या कामाची चौकशी करून कारवाई करावी, याकरिता निवेदन दिल्यानंतरही कारवाई होत नसल्याने अकोट येथील न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले. या प्रकरणी तत्कालीन नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक, अभियंता, कंत्राटदार यांच्यावि ...
अकोट : बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र व गोवाच्या शिस्तभंग समितीने अकोट येथील सुप्रसिद्ध अॅड. आर.बी. अग्रवाल यांना वकीली व्यवसायातील गैरवर्तणूक सिद्ध झाल्यामुळे दोषी ठरवून त्यांची वकीलीची सनद सहा महिन्यांसाठी निलंबित केली आहे. ...
चोहोट्टा बाजार (जि. अकोला) : अकोला ते आकोट मार्गावरील चोहोट्टा बाजारनजीक पळसोद फाटा या ठिकाणी पेट्रोलची वाहतूक करणारा टँकर व पाण्याच्या टँकरची समोरासमोर धडक होऊन यामध्ये पेट्रोलचा टँकर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. ...