लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोट

अकोट, मराठी बातम्या

Akot, Latest Marathi News

अकोट : उत्तरीय तपासणीसाठी काढला दफन केलेला मृतदेह - Marathi News | Akot: buried dead body for examination | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट : उत्तरीय तपासणीसाठी काढला दफन केलेला मृतदेह

अकोट (जि. अकोला) : अकोट शहरातील डॉ. कैलास जपसरे यांच्याकडे उपचारार्थ दाखल असताना एप्रिल महिन्यात मृत्यू झालेल्या मनोज प्रभूदास तेलगोटे यांचा दफन केलेला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बुधवारी काढण्यात येऊन पुन्हा विधीवत दफन करण्यात आला. ...

रस्ता की ‘मड रेसिंग’चा ‘ट्रॅक’ : अकोला-अकोट मार्गावर वाहनचालकांचे हाल - Marathi News |  Road or 'Mud Racing' track: Road accidents on Akola-Akot road | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रस्ता की ‘मड रेसिंग’चा ‘ट्रॅक’ : अकोला-अकोट मार्गावर वाहनचालकांचे हाल

अकोला : रुंदीकरणाचे काम सुरू असलेल्या अकोला-अकोट मार्गावर पावसाच्या पाण्यामुळे चिखल साचण्याचे सत्र सुरुच असून, शुक्रवारी रात्री बरसलेल्या पावसानंतर शनिवारी हा मार्ग प्रचंड चिखलमय झाला होता. ...

मेळघाटमधून अकोट तालुक्यात पुनर्वसित गावात अल्पवयीन मुलीसह महिलेचा अज्ञात तापाने मृत्यू - Marathi News | woman and girl died in a village of Akot taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मेळघाटमधून अकोट तालुक्यात पुनर्वसित गावात अल्पवयीन मुलीसह महिलेचा अज्ञात तापाने मृत्यू

अकोट : मेळघाटमधून अकोट तालुक्यात पुनर्वसित झालेल्या बारूखेडा या गावात एका अल्पवयीन मुलीसह महिलेचा अज्ञात तापाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २५ मे ते २ जूनच्या दरम्यान घडली आहे. ...

मृतदेहाची अवहेलना केल्याबद्दल अकोटमधील डॉक्टरची कारागृहात रवानगी - Marathi News | doctor's imprisonment for defying the dead body | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मृतदेहाची अवहेलना केल्याबद्दल अकोटमधील डॉक्टरची कारागृहात रवानगी

अकोट : अकोट येथील डॉ.कैलास जपसरे एम.डी.(मेडिसीन) यांना अकोट शहर पोलिसांनी २३ मे रोजी अटक केली. न्यायालयासमोर उभे केले असता, त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ...

अकोला-  अकोट मार्गावर बसची दुचाकीस धडक, सुदैवाने वाचले तिघांचे प्राण - Marathi News | Accident on Akola-Akot road, luckily three survive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला-  अकोट मार्गावर बसची दुचाकीस धडक, सुदैवाने वाचले तिघांचे प्राण

वल्लभनगर : भरधाव बसने दुचाकीस धडक दिल्याची घटना अकोला ते अकोट मार्गावरल कासलसी फाट्यावर १० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता घडली. ...

अकोला-अकोट मार्गावर अज्ञात वाहनाची दूचाकीस धडक; दोन ठार - Marathi News | Akola-Akot Road: Two killed in an accident | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला-अकोट मार्गावर अज्ञात वाहनाची दूचाकीस धडक; दोन ठार

अकोला : अकोट येथून एका लग्न सोहळ्यात भजनाचा कार्यक्रम आटोपून दुचाकीवरून अकोल्याला परत येत असलेला युवक व महिला अशा दोघांचा वल्लभनगर जवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे ६ वाजताचे दरम्यान घडली. संतोष मारोती गवई (२३, रा. बाळापूर फैल, ...

राज्याबाहेरील जनावरांचा काफिला महाराष्ट्रात; दुष्काळात तेरावा महिना - Marathi News | cattle migration from other states in maharashtra | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्याबाहेरील जनावरांचा काफिला महाराष्ट्रात; दुष्काळात तेरावा महिना

 अकोट : राज्याबाहेरील जनावरांचा काफिला मोठ्या प्रमाणावर चराईकरिता महाराष्ट्रात  येत आहे. त्यामुळे येथील पाळीव जनावरे तसेच वन्य प्राण्यांनाही रोगराईची बाधा होण्याची शक्यता पाहता कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. ...

शेतकरी संघटनेचा पश्चिम विदर्भ युवा संपर्क दौरा १ एप्रिलपासून - Marathi News | Farmer's Association's West Vidarbha Youth Interaction Tour will be held from 1st April | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकरी संघटनेचा पश्चिम विदर्भ युवा संपर्क दौरा १ एप्रिलपासून

अकोला : शेतकरी संघटनेचा पश्चिम विदर्भ युवा संवाद दौरा सोमवार, १ एप्रिल २०१८ पासून दयार्पूर येथून प्रारंभ होत आहे. ...