लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोट

अकोट, मराठी बातम्या

Akot, Latest Marathi News

अकोटात आपत्ती निवारणाचे साहित्य धूळ खात! - Marathi News | Akot disaster relief material in dirt! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोटात आपत्ती निवारणाचे साहित्य धूळ खात!

पूरस्थितीचा सामना करण्याकरिता महसूल यंत्रणेला देण्यात आलेली आपत्ती व्यवस्थापन साहित्य सामग्री तहसील कार्यालयात धूळ खात पडली आहे. ...

आपत्ती निवारण साहित्य अडगळीत - Marathi News | Disaster prevention materials are inconsequential | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आपत्ती निवारण साहित्य अडगळीत

सर्व साहित्य धूळ खात असल्याचे तथा उंदराने कुरतडल्याने मोटर बोटी ‘पंक्चर’ झाल्याचे विदारक चित्र अकोट, मूर्तिजापूर आणि बाळापुरात आढळले. ...

अकोट तालुक्यात आठ कुपोषित बालके - Marathi News | Eight malnourished children in Akot taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट तालुक्यात आठ कुपोषित बालके

अकोट:  तालुक्यात उंची, वजन वयानुसार एकूण ८ बालके कुपोषित असल्याचे आढळले आहेत. ...

कुपोषणाचा प्रश्न ऐरणीवर; प्रकल्प कार्यालय वाऱ्यावर! - Marathi News | Question of malnutrition; Project office employee absent | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कुपोषणाचा प्रश्न ऐरणीवर; प्रकल्प कार्यालय वाऱ्यावर!

अकोट तालुक्यातही कुपोषणाचे प्रमाण लक्षणीय आहे; मात्र याचे गांभीर्य बालविकास प्रकल्प कार्यालयाला नसल्याची बाब सोमवारी समोर आली. ...

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीची राजस्थानातून सुटका; आरोपी गजाआड - Marathi News | Kidnapped minor girl Rescued from Rajasthan | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीची राजस्थानातून सुटका; आरोपी गजाआड

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून पिडीत मुलीची राजस्थानातून सुटका केली तसेच एका आरोपीस गजाआड केले. ...

अकोट-पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनाही मिळणार दुष्काळी मदत! - Marathi News | Farmers from Akot-Patur taluka will get help of drought! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट-पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनाही मिळणार दुष्काळी मदत!

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त अकोट व पातूर या दोन तालुक्यांतील २६१ गावांमधील शेतकºयांनाही दुष्काळी मदतीचा लाभ मिळणार आहे. ...

अकोट : बंद कारमध्ये गुदमरून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू - Marathi News | Akot: The 12-year-old died in a closed car | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट : बंद कारमध्ये गुदमरून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

अकोटः अकोट तालुक्यातील देवरीफाटा नजीकच्या आलेवाडी येथे गाडीत गुदमरुन एका बालकाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना ४ जुनच्या रात्री उघडकीस आली. ...

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील बिबट मृतावस्थेत आढळला! - Marathi News | Leopard found dead in the  Melghat Tiger project | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील बिबट मृतावस्थेत आढळला!

अकोट: मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वन्यजीव विभागांतर्गत धारगड परिक्षेत्रात एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला आहे. ...