अकोट तालुक्यात खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, तुर, मुंग, कपाशीचा मोठ्या प्रमाणात पेरा केला आहे.शेतामध्ये बियाणे अंकुरलेले आहेत. या कोवळ्या अंकुरलेल्या पिकांवर हरिण व काळविट ताव मारत आहे. ...
अकोट (जि.अकोला) : अकोट तालुक्यात शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पणज व आलेवाडी या गावाजवळील पूल वाहून गेले आहेत. त्यामुळे अकोट शेगाव हा मार्ग सकाळपासून बंद आहे. ...