लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोट

अकोट, मराठी बातम्या

Akot, Latest Marathi News

अकोट आगाराच्या धावत्या बसमध्ये झाला बाळाचा जन्म - Marathi News | The baby was born on the running bus of Akot Depot | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट आगाराच्या धावत्या बसमध्ये झाला बाळाचा जन्म

बसचे चालक आणि वाहक यांनी दाखविलेल्या समयसुचकतेमुळे बाळ आणि आई दोघांचीही प्रकृती चांगली आहे. ...

तेल्हारा व अकोट तालुक्यात वीज कोसळून चार जण ठार - Marathi News | Lightning kills four in Telhara and Akot taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तेल्हारा व अकोट तालुक्यात वीज कोसळून चार जण ठार

तेल्हारा तालुक्यातील वरुड बु. येथे तीन जण ठार, तर अकोट तालुक्यातील बेलुरा येथे एक जण ठार झाल्याच्या दोन घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडल्या. ...

अकोट तालुक्यात विज पडुन शेतमजुर ठार , एक जखमी - Marathi News | A farmer was killed and another injured in a lightning strike in Akot taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट तालुक्यात विज पडुन शेतमजुर ठार , एक जखमी

लाडेगाव शेतशिवारात गवत निदंत असताना अचानक विज कोसळली. ...

खळबळजनक! अकोट शहरात भरदिवसा तरुणाची हत्या  - Marathi News | Sensational! Murder of a young man in Akot city | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! अकोट शहरात भरदिवसा तरुणाची हत्या 

या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. ...

अकोट व तेल्हारा तालुक्यांत ४८८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान - Marathi News | Damage of crops on 4880 hectares in Akot and Telhara talukas | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट व तेल्हारा तालुक्यांत ४८८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

दोन्ही तालुक्यांतील १२७ गावांमध्ये ७ हजार ५४६ शेतकऱ्यांचे ४ हजार ८८० हेक्टर २५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. ...

Vidhan Sabha 2019 : अकोट मतदारसंघात अस्थिर युतीने बदलताहेत समीकरणे! - Marathi News | maharashtra vidhan sabha 2019 politics in akot in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Vidhan Sabha 2019 : अकोट मतदारसंघात अस्थिर युतीने बदलताहेत समीकरणे!

भाजप-शिवसेना युती, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, वंचित बहुजन आघाडी असा प्रमुख सामना रंगणार आहे. ...

अकोल्याला वानऐवजी जिगाव प्रकल्पातून पाणी देणार - संजय कुटे - Marathi News | Akola will be given water from Jigaon Project instead of Van - Sanjay Kute | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्याला वानऐवजी जिगाव प्रकल्पातून पाणी देणार - संजय कुटे

अकोला शहराला वानऐवजी जिगाव प्रकल्पात पाणी आरक्षित करता येईल, असा पर्याय राज्याचे कामगार कल्याण मंत्री संजय कुटे यांनी सुचविला. ...

‘घरच्या’ उमेदवारीसाठी भाजपमध्ये गृहकलह! - Marathi News | Clashesh in BJP for 'house' candidate! in Akot | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘घरच्या’ उमेदवारीसाठी भाजपमध्ये गृहकलह!

‘घरचा’ उमेदवार हा आवाज बुलंद होत असून, आता त्यामध्ये काँग्रेसी विचारांचा आयात उमेदवार नको याची भर पडली आहे. ...