अकोट, मराठी बातम्या FOLLOW Akot, Latest Marathi News
बुधवारी अकोट येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी ग्रामस्थांना दिले. ...
सुमारे ४५० मीटर उंच असलेला वानरलिंगी सुळका अवघ्या २ तास १५ मिनिटांत २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिनी सर केला. ...
अजमत शहा ऊर्फ अज्जा तयब शहा हा नको त्या अवस्थेत दिसला. त्याने त्या वृद्ध महिलेच्या वेडसरपणाचा फायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ...
अकोट शहरातील शिवाजी चौकात भर रस्त्याच्या मधोमध बिनधास्तपणे श्वान पोलिसांचे बॅरिकेड्समध्ये राहत असल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे. ...
मारूती व्हॅनमधून आलेल्या व तोंडाला कापड बांधलेल्या तिघा जणांनी मंदारच्या तोंडावर रूमाल झटकून त्याला बेशुद्ध केले आणि त्याला व्हॅनमध्ये डांबून अकोल्यात आणले ...
बसचे चालक आणि वाहक यांनी दाखविलेल्या समयसुचकतेमुळे बाळ आणि आई दोघांचीही प्रकृती चांगली आहे. ...
तेल्हारा तालुक्यातील वरुड बु. येथे तीन जण ठार, तर अकोट तालुक्यातील बेलुरा येथे एक जण ठार झाल्याच्या दोन घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडल्या. ...
लाडेगाव शेतशिवारात गवत निदंत असताना अचानक विज कोसळली. ...