अकोले शहरालगत कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ राहणाºया एका वाहन चालकाचा कोरोना अहवाल रविवारी (२८ जून) पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे. ...
अकोले येथील बसस्थानक परिसरात मटका जुगार चालविणा-या दोन बुकींना पालिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. शुक्रवारी दुपारी ही कारवाई केली. ...
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या एका तरुणाला मुरबाड ते ब्राम्हणवाडा या प्रवासाचे पाच हजार रुपये भाडे मागीतले. ते भाडे न दिल्याने प्रवासात चालक, क्लिनरने त्याचा छळ केल्याची घटना अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे उघडकीस आली. ...
अकोले तालुक्यातील मुंबईवरुन आलेला लिंगदेव येथील पहिला रुग्ण कोरोनावर मात करुन घरी येतो न येतो तोच समशेरपूर येथील कल्याण-मुंबई येथे भाजीपाला घेवून गेलेला ५० वर्षीय व्यक्ती बुधवारी कोरोनाबाधित आढळून आली. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजीत ग ...
अकोले तालुक्यातील मुळा खो-यातील आंबित लघु पाटबंधारे तलाव मंगळवारी पहाटे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला. त्यामुळे १५० क्युसेकने पाणी मुळा नदीपात्रात झेपावले आहे. ...
अकोले : तालुक्यातील कांदा प्रथमच ‘एसटी’ने वाशी मार्केटमध्ये सोमवारी (दि़८) रवाना झाला आहे. एसटीद्वारे शेतीमाल वाहतूक करण्याची ही तालुक्यातील प्रथमच घटना आहे. ...