भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे आदिवासी शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतक-यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. निसर्ग चक्रीवादळाच्या पावसानंतर पावसाने दडी मारली आहे. १ जूनपासून आतापर्यंत ७७९ दशलक्ष्य घनफूट पाण्याची आव ...
अकोले तालुक्यात येणा-या पर्यटकांना तालुक्यातील पारंपरिक पदार्थाबरोबर आता फणसाचे पौष्टिक अन् खमंग चिप्स व कुरकुरे चाखायला मिळणार आहेत. यातून एका फणसापासून आदिवासींना ५०० रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. ...
अकोले शहरालगत कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ राहणाºया एका वाहन चालकाचा कोरोना अहवाल रविवारी (२८ जून) पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे. ...
अकोले येथील बसस्थानक परिसरात मटका जुगार चालविणा-या दोन बुकींना पालिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. शुक्रवारी दुपारी ही कारवाई केली. ...
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या एका तरुणाला मुरबाड ते ब्राम्हणवाडा या प्रवासाचे पाच हजार रुपये भाडे मागीतले. ते भाडे न दिल्याने प्रवासात चालक, क्लिनरने त्याचा छळ केल्याची घटना अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे उघडकीस आली. ...