सरकारी शाळेत ज्ञानदानाचे काम करणा-या शिक्षकाला चक्क अठरा वर्षे शासकीय पगाराची वाट पाहावी लागली. कोतूळ येथील शासकीय आश्रमशाळेत शिक्षक म्हणून रोजंदारीवर काम करणाºया सुरेश देवराम गिते हे शासनाच्या अनास्थेचा अनुभव घेत आहेत. ...
अकोले तालुक्यात मंगळवारी (दि.२५) उच्चांकी कोरोनाबाधित आढळून आले. ब्राम्हणवाडा व धुमाळवाडी कोरोना हॉटस्पॉट ठरला असून तालुक्यात तब्बल ४१ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ...
भाजप, किसान सभेच्या वतीने अकोलेत दूध दरवाढीसाठी शनिवारी आंदोलन करण्यात आले. यादरम्यान, जिल्हाधिका-यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी रविवारी (२ आॅगस्ट) सकाळी अकोले पोलिसांनी सुमारे ५० कार्यकर्त्यांविरुध्द गुन्हा दाखल केला. ...
दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी १ आॅगस्ट रोजी राज्यभर गावोगावी चावड्यांसमोर दुग्धाभिषेक घालून आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे, अशी माहिती किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने शुक्रवारी (३० जुलै) दिली. ...
अकोले तालुक्यात बुधवारी (२९ जुलै) सकाळी प्राप्त झालेल्या कोरोना तपासणी अहवालात एकाचवेळी नवे १४ बाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ११० पोहोचली आहे. ...
निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यासाठी एका ओढ्यावर पुलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एका शेतक-याच्या मृत्यू झाल्याची घटना अकोले तालुक्यातील म्हाळादेवी शिवारातील ठाकरवाडी येथे शनिवारी सकाळी उघडकीस आली. ...
गोगलगाय अन् पोटात पाय... अशी म्हण गोगलगायीच्या निरूपद्रवी स्वभावाची साक्ष देते. मात्र कोतूळ शिवारात सध्या ‘जायंट स्नेल’ म्हणजे महाकाय गोगलगायींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. या गोगलगायी शेतातील उभी शेती उद्ध्वस्त करीत आहेत. ...