कोतुळ (जि. अहमदनगर): ‘लोकमत’ ने रविवारच्या अंकात ‘अकोलेत इन्डोनेशीयाच्या निळ््या भाताचा राज्यातील पहिला प्रयोग’ हे वृत प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषी मंत्री दादाजी भुसे हे गुरूवारी दहा सप्टेंबर रोजी थेट अकोले तालुक्य ...
सलग दोन दिवसात राजूरमध्ये २१ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. खबरदारी म्हणून राजूर ग्रामपंचायतीने गुरुवारपर्यंत(१० सप्टेंबर) सलग पाच दिवस राजूर गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सरपंच गणपतराव देशमुख यांनी सांगितले. ...
सरकारी शाळेत ज्ञानदानाचे काम करणा-या शिक्षकाला चक्क अठरा वर्षे शासकीय पगाराची वाट पाहावी लागली. कोतूळ येथील शासकीय आश्रमशाळेत शिक्षक म्हणून रोजंदारीवर काम करणाºया सुरेश देवराम गिते हे शासनाच्या अनास्थेचा अनुभव घेत आहेत. ...
अकोले तालुक्यात मंगळवारी (दि.२५) उच्चांकी कोरोनाबाधित आढळून आले. ब्राम्हणवाडा व धुमाळवाडी कोरोना हॉटस्पॉट ठरला असून तालुक्यात तब्बल ४१ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ...
भाजप, किसान सभेच्या वतीने अकोलेत दूध दरवाढीसाठी शनिवारी आंदोलन करण्यात आले. यादरम्यान, जिल्हाधिका-यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी रविवारी (२ आॅगस्ट) सकाळी अकोले पोलिसांनी सुमारे ५० कार्यकर्त्यांविरुध्द गुन्हा दाखल केला. ...
दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी १ आॅगस्ट रोजी राज्यभर गावोगावी चावड्यांसमोर दुग्धाभिषेक घालून आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे, अशी माहिती किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने शुक्रवारी (३० जुलै) दिली. ...
अकोले तालुक्यात बुधवारी (२९ जुलै) सकाळी प्राप्त झालेल्या कोरोना तपासणी अहवालात एकाचवेळी नवे १४ बाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ११० पोहोचली आहे. ...