आदिवासी संशोधन केंद्र पुण्यात नको. ते आदिवासी बहुल क्षेत्रातच हवे. त्यासाठी आपण मोर्चेबांधणी करणार आहोत. टिसचा सर्वे रिपोर्ट सरकारपर्यंत अद्याप आला नाही. मात्र धनगर समाजाला आरक्षण देताना आदिवासींच्या आरक्षण धक्का लागता कामा नये, असे मत विधानसभेचे ह ...
घारगाव : बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना निधी कमी पडू देणार नाही. बिनविरोध ग्रामपंचायतींकरिता निधी जाहिर केल्यानंतर हा निधी कोठून देणार? अशी चर्चा केली गेली. मात्र, आधीच्या आमदाराला निधी कोठून येतो, हे कळालेच नाही. अशी टिका अकोले विधानसभा मतदारसंघा ...
अगस्ती साखर कारखान्याची निर्मिती अवघ्या ३५ कोटीत झाली आणि आता त्यावर अडीचशे- तीनशे कोटींचा बोजा चढविणारे झारीतील शुक्राचार्य यांना बाजूला करा. कारखाना उर्जितावस्थातेत आणण्यासाठी पाहिजे ती मदत करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले. ...
गुगल मॅपने रस्ता दाखवला. त्यात पूल बंद असल्याचे कोणतेही फलक सार्वजनिक बांधकाम व जलसंपदाने न लावल्याने धरणाच्या पाण्यात कार बुडाली. दोघे जण वाचले. मात्र कार चालकाचा यात बळी गेला. शनिवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ...
केंद्र सरकारच्या शेतकरी, कामगार व इतर विविध धोरणांना विरोध करण्यासाठी देशव्यापी कामगार संघटनेच्या संयुक्त कृती समितीने २६ नोव्हेंबरचा भारत बंद, संप पुकारला आहे. त्यास महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी संघटनांच्या अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने या संघर ...
राज्यातील अंगणवाडी कर्मचारी सभा, कामगार संघटनांनी पुकारलेल्या २६ नोव्हेंबरच्या देशव्यापी सार्वत्रिक संपात सहभागी होणार असल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेच्या राज्य अध्यक्षा ॲड. निशा शिवूरकर यांनी दिली. ...