तालुक्यातील सुगाव येथे दोन गटात झालेल्या वादात महिलांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ...
अकोले तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लग्न, जागरण गोंधळ समारंभात गर्दी केली म्हणून रूंभोडी, इंदोरीत दोन विवाह सोहळ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. यावेळी पोलिसांनी दहा हजार रुपये दंड वसूल केला. ...
आदिवासी संशोधन केंद्र पुण्यात नको. ते आदिवासी बहुल क्षेत्रातच हवे. त्यासाठी आपण मोर्चेबांधणी करणार आहोत. टिसचा सर्वे रिपोर्ट सरकारपर्यंत अद्याप आला नाही. मात्र धनगर समाजाला आरक्षण देताना आदिवासींच्या आरक्षण धक्का लागता कामा नये, असे मत विधानसभेचे ह ...
घारगाव : बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना निधी कमी पडू देणार नाही. बिनविरोध ग्रामपंचायतींकरिता निधी जाहिर केल्यानंतर हा निधी कोठून देणार? अशी चर्चा केली गेली. मात्र, आधीच्या आमदाराला निधी कोठून येतो, हे कळालेच नाही. अशी टिका अकोले विधानसभा मतदारसंघा ...
अगस्ती साखर कारखान्याची निर्मिती अवघ्या ३५ कोटीत झाली आणि आता त्यावर अडीचशे- तीनशे कोटींचा बोजा चढविणारे झारीतील शुक्राचार्य यांना बाजूला करा. कारखाना उर्जितावस्थातेत आणण्यासाठी पाहिजे ती मदत करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले. ...