विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी पिंपळगाव खांड येथे सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी अचानक एस. टी . बस अडवून आंदोलन केले. पिंपळगावसाठी सकाळी शालेय वेळत दोन बसेस सोडाव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. ...
राज्यात दूध आंदोलन पेटले असून त्याचे पडसाद बुधवारी अकोलेत उमटले. येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन केली. ...
भंडारदरा-मुळा धरण पाणलोटासह तालुक्यातील आज्यापर्वत, कुमशेत, हरिश्चंद्रगड, रतनगड, घाटघर व अकोले शहर परिसरात पाच दिवसांपासून संततधार पावसाचे रुद्रावतारी तांडव सुरू आहे. ...
पिंपळगाव खांड धरण पूर्ण भरल्याने मुळा नदीच्या विसर्गात वाढ झाल्याने कोतूळसह परिसराचे ग्रामदैवत श्रीक्षेत्र कोतुळेश्वर मंदिर गेल्या पाच सहा दिवसापासून पाण्यात गेल्याने भाविकांची दर्शनाची गैरसोय झाली आहे. ...
वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयावर पुणे येथून पायी काढलेल्या आदिवासी शिक्षण संघर्ष मोर्चाचे पुणे-नाशिक महामार्गाने बोटा येथे रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यात आगमन झाले आहे ...
येथील एकात्मिक प्रकल्प कार्यालयाचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी चंद्रकांत भारमल यांचेवर २००३ ते २००८ या काळात आदिवासी लाभार्थ्यांच्या कन्यादान योजनेत अपहार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...