अकोले तालुक्यातील सातेवाडी (जांभळेवाडी ) येथील उज्वला एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, सातेवाडी या माध्यमिक विद्यालयास संस्थेच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांनी पाच दिवसांपासून टाळे ठोकले असून स्वातंत्र्य दिनाचा विद्यार्थ्यांचा ध्वजारोहण ...
उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा ठरलेल्या भंडारदरा धरण आज १०० टक्के भरले. आज दुपारी बारा वाजता १० हजार ५३३ दशलक्ष घनफुट झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने भंडारदरा तांत्रिक दृष्ट्या भरल्याचे अधिकृत जाहीर केले. ...
अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथील रंगनाथ किसन हासे या शेतकऱ्याच्या वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सहा शेळ्या फस्त केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. ...
शहर व तालुक्यात कडकडीत बंद पळून मराठा आंदोलन करण्यात येत आहे. कळस, इंदोरी, रुंभोडी, देवठाण, औरंगपूर, अंबड येथून रॅली काढत आंदोलनकर्ते अकोलेत दाखल झाले. ...
नाशिक-पुणे महामार्गावरील आॅरेंज कॉर्नर व मालदाड रस्ता येथील एटीएम सेंटर चोरट्यांनी फोडले. आॅरेेंज कॉर्नर येथील एटीएम सेंटर स्टेट बँकेचे तर मालदाड रस्ता येथील एटीएम सेंटर हे कॅनरा बँकेचे आहे. ...
सध्या ‘दहात आठ सिझर’ होत असताना ३३ वर्षात जवळपास दहा हजार नैसर्गिकरित्या बाळंतपणे करुन इंदोरी येथील नलिनी विजयकुमार जोशी यांनी परिसरात ‘प्रशिक्षीत सुईन’ म्हणून निष्काम आरोग्य सेवेचे व्रत जपले आहे. ...
अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या आदिवासी आश्रमशाळा व वारकरी शिक्षण संस्थेतील ६० विद्यार्थ्यांना गॅस्ट्रोसदृश आजाराची लागण झाल्याने त्यांना सोमवारी रात्री घारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. ...