अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येवू न देता समाज माध्यमांना आचार संहितेची गरज आहे. ‘भाजपाचा उन्माद जास्त काळ टिकणार नाही, लोकसभेतील त्यांची मर्यादा २०० जागांच्या पुढे नाही, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी ‘ल ...
भंडारदरा धरणाच्या अँब्रेला फॉलजवळ जात असताना पाय घसरुन वरून खाली पडल्याने औरंगाबाद येथील सुभाष हरिभाऊ नलावडे (४५) यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारनंतर घडली. ...
अकोले तालुक्यातील सातेवाडी (जांभळेवाडी ) येथील उज्वला एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, सातेवाडी या माध्यमिक विद्यालयास संस्थेच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांनी पाच दिवसांपासून टाळे ठोकले असून स्वातंत्र्य दिनाचा विद्यार्थ्यांचा ध्वजारोहण ...
उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा ठरलेल्या भंडारदरा धरण आज १०० टक्के भरले. आज दुपारी बारा वाजता १० हजार ५३३ दशलक्ष घनफुट झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने भंडारदरा तांत्रिक दृष्ट्या भरल्याचे अधिकृत जाहीर केले. ...
अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथील रंगनाथ किसन हासे या शेतकऱ्याच्या वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सहा शेळ्या फस्त केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. ...
शहर व तालुक्यात कडकडीत बंद पळून मराठा आंदोलन करण्यात येत आहे. कळस, इंदोरी, रुंभोडी, देवठाण, औरंगपूर, अंबड येथून रॅली काढत आंदोलनकर्ते अकोलेत दाखल झाले. ...