भंडारदरा-निळवंडे धरणातून शेतीसाठी तीन तर पिण्याच्या पाण्यासाठी चार आवर्तनांचे नियोजन मुंबई येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आले. ...
तालुक्यातील उंचखडक बुद्रूक शिवारात देशमुखवाडीत एका विहिरीत रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा वर्षे वयाचा नर जातीचा बिबट्या पडला होता. ...
तालुक्यातील चास गावामध्ये एका तरुण शेतक-याने आपली पत्नी व दोन वर्षाच्या चिमुकलीसह आपल्या राहत्या घराच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ...
अकोले तालुक्यातील जायनावाडी येथील काळू लिंबा भांगरे या आदिवासी शेतक-याच्या डांगी गायीने तीन वासरांना जन्म दिला. विशेष म्हणजे ही तिनही वासरे धडधाकट आहेत. ...