अकोले तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यात जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी अनेक आदिवासी शेतकरी डांगीचे तांड्याने संगोपन व देखभाल करीत आहेत. ...
संगणकाच्या युगात चिमुकले वाचन संस्कृतीपासून दूर जात आहेत. असे असतानाही लिंगदेव (ता. अकोले) येथे ‘सोंगांची आखाडी’, ‘बोहडा’ ही लोककला संस्कृती आजही जपली जात आहे. ...
अकोले तालुक्यातील शेंडी येथील आदिवासी उन्नती सेवा मंडळाच्या अनुदानित आश्रमशाळेतील ९३ विद्यार्थ्यांनी इंग्लडच्या राणी एलिझाबेथ यांना ब्रिटिश राजवटीत बांधलेल्या भंडारदरा धरणास भेट देण्याचे निमंत्रण एका ई-मेलद्वारे दिले आहे. ...
अकोले तालुक्यातील बाभूळवंडी येथील बांगर वस्तीवरील पांडू शिवा बांगर या आदिवासी शेतकऱ्याच्या घरास सोमवारी मध्यरात्रीनंतर अचानक लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्यासह एक म्हशीचे पारडू व एका वासराचा होरपळून मृत्यू झाला. ...