घरात दिवसा लपून बसलेल्या बिबट्याने एका शेतक-यावर हल्ला केला. परंतु या धाडसी शेतक-याने बिबट्याशी झटापट करून त्याला घरातच कोंडून ठेवले. ही घटना अकोले तालुक्यातील कोतूळ परिसरातील मोग्रस येथे शनिवारी दुपारी घडली. ...
निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या समर्थनार्थ रविवारी (दि.२३ फेब्रुवारी) अकोले तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये गावागावातून तरुण, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. ...
महाशिवरात्रीनिमित्ताने अकोले तालुक्यातील हरिश्चंद्र गडावर जाणा-या भाविकांवर मधमाश्यांनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. यात १०० हून अधिक भाविक जखमी झाले. राजूर येथील ग्रामीण रुग्णालयासह इतर खासगी रुग्णालयात सायंकाळपर्यंत ३१ रुग्णांनी उपचार ...
Indurikar Maharaj : गर्भलिंग निदानाबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या समितीने दिलेल्या नोटिसीला निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी वकील आणि सेवकामार्फत लेखी उत्तर दिले आहे. ...
मराठी चित्रपटांचे ‘बजेट’ लक्षात घेऊन ग्रामीण जीवनावर आधारित चित्रपटांच्या निर्मितीकडे सध्या कल वाढला आहे. ‘राणू’चं नुकतच चित्रीकरण पूर्ण होऊन तो प्रदर्शित झाला. यापूर्वी गणवेश, योध्दा या मराठी चित्रपटांचे चित्रीकरण अकोले शहर व तालुक्याच्या मातीत झाले ...
अकोले : तालुक्यातील टाहाकारी येथे आदिवासी ठाकर समाजातील अमृता भिमा पथवे (वय ३०) वर्षीय शेतमजूर तरुणावर अॅसिड हल्ला करुन त्यास जखमी केल्याची घटना घडली. गुरुवारी (१३ फेब्रुवारी) रात्री उशीरा टाहाकारी येथील दोघांविरुध्द अकोले पोलिसात तक्रार दाखल झाली आ ...