समाजप्रबोधनकर निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी संगमनेर तालुक्यातील ओझर, रहिमपूर, कोकणगाव, वडगापान येथील काही गरीब कुटुंबाना धान्य वाटप करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसापासून ते या उपक्रमात स्वत: सहभागी होत आहेत. ...
कोतूळ शहरात सकाळी सात ते दहा या कालावधीत थेट मुख्य चौकात भाजी बाजार भरतो. बुधवारी या बाजारात मोठी गर्दी करीत किमान एक हजार लोक हजेरी लावत असल्याने लॉकडाऊनचे बारा वाजले आहेत. ...
कोतूळ येथे इंदिरानगर परिसरात शुक्रवारी दुपारी एक वाजता दोन अवैध दारू विक्रेते व दहा मद्यपींना गावातील दहा ते पंधरा महिलांनी चोप दिला. मद्यपींनी जीव मुठीत धरून पळाले. ...
अकोले तालुक्यातील पाभूळवंडी येथील उगलेवाडीत गोठ्यात घुसला होता. हा बिबट्या गोठ्यातून बाहेर पडल्यानंतर त्याला पकडण्यासाठी संगमनेर येथील रेस्क्यू टीम पोहोचण्याआधीच त्या बिबट्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू कशामुळे झाला? हे शवविच्छेदनानंतरच समजणार असल्य ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असणा-या बारी येथील ग्रामस्थांनी पर्यटकांसाठी कळसुबाई शिखर काही कालावधीसाठी बंद ठेवले आहे. ...