माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
गेल्या काळातील कामे पुन्हा तपासणी करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी विभागप्रमुखांच्या बैठकीतच दिल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. ...
अकोला: ग्रामस्थांना पाणी मिळण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये निधी उपलब्ध करून दिलेल्या जिल्ह्यातील १०१ पैकी ८ पाणीपुरवठा योजना कंत्राटदारांच्या मनमानीपणामुळे पाच वर्षापेक्षाही अधिक काळापासून अर्धवट आहेत. ...
अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये काही गावांतील विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने त्या बंद करण्याची वेळ आली. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील १५ शाळा बंद पडल्या असून, त्या सुरू करण्यासाठी कर्मचारी संघटना सरसावल्या आहेत. ...
जिल्हा परिषदेत पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी या त्या पदावर पाच वर्षांचा कार्यकाळ होत असताना तसेच बदली झाल्यानंतरही कार्यमुक्त न केल्याने आयोगाच्या निर्देशालाच हरताळ फासण्याचा प्रकार घडत आहे. ...
अकोला : जिल्हा परिषदेचा २०१९-२० या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प, अंदाजपत्रकाला प्राथमिक मंजुरी देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या अर्थ समितीच्या सभेकडे सभापती पुंडलिकराव अरबट वगळता एकही सदस्य फिरकला नाही. ...
अकोला : न्यायालयीन प्रकरणात सहायक शिक्षणसेवकाला वेतनश्रेणी मंजूर करण्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी फायलीवर नकार असताना त्यांचा होकार असल्याचे भासवून वेतनश्रेणी लागू करण्याचा आदेश परस्पर तयार करणाऱ्या शिक्षण विभागातील कनिष्ठ सहायक सरोज तिडके यांना ...