माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
अकोला : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये निवडून द्यावयाच्या आरक्षित जागांचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक होत असल्याने त्यामध्ये दुरुस्ती करण्याच्या मागणीवर राज्य शासनाने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यापलिकडे काही केले. ...
अकोला: जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेसह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित जागांच्या प्रस्तावास विभागीय आयुक्तांनी २० आॅगस्ट २०१८ रोजी दिलेल्या मंजुरीनुसार निवडणूक प्रक्रिय ...
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी २०१९-२० या वर्षात २८ कोटी १८ लाख ८० हजार रुपये खर्चाच्या मूळ अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. हा अर्थसंकल्प आचारसंहितेनंतर सर्वसाधारण सभेपुढे ठेवला जाणार आहे. ...
अकोला: करारनाम्यानुसार ठरलेल्या मुदतीत कामे पूर्ण न करणाऱ्या ग्रामपंचायती, कंत्राटदारांसह मजूर, कामगार सहकारी संस्थांवरही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ...
अकोला: कार्यारंभ आदेश दिल्यापासून ठरलेल्या मुदतीत कामे पूर्ण न करणाऱ्या जिल्ह्यातील कंत्राटदारांसह ग्रामपंचायतींकडून विलंब केल्याप्रकरणी ७० लाख ३५ हजार रुपये दंड वसूल करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बुधवारी दिल ...
अकोला: जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाने देयक अदा करताना पैसे घेऊ नये, अशी ताकीद देतानाच मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी कोशागार कार्यालयातही पैसे न देण्याचा सल्ला अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत शुक्रवारी दिला. ...