माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
अकोला: जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना अंगणवाडी बांधकामासाठी २०११-१२ मध्ये १ कोटी २७ लाख ७५ हजार रुपयांचे धनाकर्ष तयार करून ते वाटप न करता चार वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रलंबित ठेवण्याचा घोटाळा महिला व बालकल्याण विभागात घडला. ...
अकोला: ग्रामीण भागात महिला बचत गटांना रोजगार मिळवून देण्यासाठी राखेपासून वीट निर्मिती प्रकल्प निर्मितीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांकडून मागविला आहे. ...
अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये कृती आराखड्यात समाविष्ट पाणीटंचाई निवारणाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत शुक्रवारी देण्यात आले. ...
अकोला: राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये वर्ग-३ च्या एका पदाचा आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी एका उमेदवाराला तब्बल १५ हजार रुपये शुल्क भरण्याची वेळ शासनाने आणली आहे. ...
अकोला: ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या व्यवसायातील वस्तू विक्रीला प्रोत्साहन मिळण्यासाठी शासनाकडून विभागातील पाच जिल्ह्यांसाठी प्राप्त झालेला ७५ लाखांचा निधी खर्चच झालेला नाही. ...
अकोला: अकोला, वाशिम जिल्हा परिषदेची प्रभाग रचना, आरक्षणाची प्रक्रिया सुरूच ठेवून त्यापुढील निवडणूक कार्यक्रमाची घोषणा न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय करता येणार नाही, असे बंधन निवडणूक आयोगाला घालून देण्यासोबत याप्रकरणी पुढील सुनावणी मुंबई उच्च न्याया ...
अकोला: भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत पेयजल योजनेतील निधी खर्चात अनियमितता केल्याप्रकरणी पिंजर योजनेशी संबंधित जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता, बार्शीटाकळीचे गटविकास अधिकारी, समितीच्या अध्यक्ष, सचिवावर वर्षाच्या सुरुवातीला ...