जिल्हा परिषदेचे सत्ताधारी, भारिप-बमसंच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, असे निर्देश पक्षाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाच्या बैठकीत सोमवारी दिले. ...
शेतकऱ्यांनी त्या अंदाजानुसारच पेरणीचे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले. ...
जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर असलेल्या सहा कर्मचाºयांची एक वेतनवाढ वर्षभरासाठी रोखण्याचा आदेश सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला. ...
अकोला : एकीकडे ग्रामपंचायतींच्या खात्यातून सर्व रक्कम काढून घेतल्यानंतर त्याच ग्रामपंचायतींनी कामाच्या देयकापोटी अदा केलेले धनादेश पंचायत समिती स्तरावर परत आल्याने (‘बाउन्स’) रोजगार हमी योजना विभागावर नामुश्की ओढवली आहे. ...