अकोला: जिल्हा परिषदेतील वर्ग-३ मधील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांच्या भरतीसाठीच्या आॅनलाइन परीक्षा राज्यभरात एकाच दिवशी असताना प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावे लागले. ...
अकोला: जिल्हा परिषदेच्या शाळांना इयत्ता पाचवी व आठवीचे वर्ग जोडल्याच्या मुद्यावर जि.प. शिक्षक संघटना आणि खासगी शैक्षणिक संस्था संचालक-पदाधिकाऱ्यांच्या सोमवारी झालेल्या संयुक्त बैठकीत आरोप-प्रत्यारोप झाले. ...
निविदा प्रक्रिया आणि अटी व शर्तीच्या नावावर कामांसाठी ग्रामपंचायतींचे प्रस्ताव डावलण्यात आल्याच्या मुद्यावरून शुक्रवारी जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा वादळी ठरली. ...
अकोला : राज्यातील चार जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना, जागांचे आरक्षण, मतदार यादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू असली तरी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. ...
अकोला : शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू झाली असून, आतापर्यंत जिल्ह्यातील ३४७१ पैकी २९१२ शिक्षकांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. ...