भारिप बहुजन महासंघ आणि काँग्रेसच्या जिल्हा परिषद गटनेत्यांची निवड सोमवारी करण्यात आली असून, जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना गती आली आहे. ...
सत्ता स्थापनेच्या राजकारणात भारिपसोबत जायचे की महाविकास आघाडीसोबत राहायचे, यासंबंधीचा निर्णय मंगळवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मुंबईत बोलाविलेल्या बैठकीत होणार आहे. ...
अकोल्यात भारिप-बहुजन महासंघाला दोन सदस्यांची गरज असून, वाशिममध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला किमान दोन मित्रपक्षांना सोबत घ्यावे लागेल, अशी स्थिती आहे. ...