अकोला: जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शेळीगट व शिलाई मशीन वाटप योजनेसाठी लाभार्थींकडून अर्ज स्वीकारण्यासाठी येत्या १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत मंगळवारी घेण्यात आला. ...
अकोला : जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील खांबोरा ६० खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ६१ कोटींचा प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (मजीप्रा) मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडे गत महिन्यात पाठविण्यात आला आहे. ...
अकोला: जिल्हा परिषद निवडणुकीत सदस्यांच्या राखीव जागा पन्नास टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समित्या अधिनियमातील कलम १२ (२) (क) मध्ये दुरुस्ती केली जाईल, असे प्रतिज्ञापत्र शासनाने न्यायालयात दाखल केलेले आहे. ...
अकोला : जिल्हा परिषदेतून सेवानिवृत्त झालेल्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यास गेल्या अनेक महिन्यांपासून टाळाटाळ सुरू आहे. ...
अकोला: महाराष्ट्र जिल्हा परिषद, पंचायत समित्या अधिनियमानुसार निवडणुकीत सामाजिक आरक्षण ठरविण्याबाबत शासनाने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार दुरुस्तीचे विधेयक हिवाळी अधिवेशनात ठेवले जात आहे. ...