खेट्री (अकोला): पातूर तालुक्यातील चान्नी व सस्ती मंडळात वाळूचे उत्खनन करून अवैध वाहतूक रात्रंदिवस सुरू आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष व हलगर्जी पणामुळे शासनाला लाखो रुपयांचा चुना लागत आहे. ...
वाडेगाव (अकोला): श्री. क्षेत्र शेगाव येथे गजानन महाराज यांच्या प्रकट दिन महोत्सवात सहभागी होण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील उमरा-कापसे येथून शेगाव येथे जात असलेल्या भाविकांच्या वाहनास मागून येणाºया भरधाव ट्रकने धडक दिली. अकोला जिल्ह्यातील पातूर-बाळापूर मा ...
उरळ (अकोला): येथून जवळच असलेल्या झुरळ बु. (भनकपुरी) येथे दोन घरांना शॉर्ट सर्कि टमुळे आग लागून सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी घडली. ...
आलेगाव (अकोला): कार्ला येथे दुर्धर आजाराला व मुलीच्या लग्नासाठी काढलेल्या कर्जाला कंटाळून ४५ वर्षीय इसमाने गावाजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी उघडक ीस आली. दशरथ काशीराम चव्हाण असे मृतकाचे नाव आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कपातूर/दिग्रस बु. : पातूर तालुक्यात दोन वेगवेगळ्य़ा अपघातात तीन जण तर उरळ येथे बस खाली आल्याने विद्यार्थी तर मळसूर येथे झालेल्या अपघातात युवक ठार झाला. शुक्रवारी घडलेल्या या चार अपघातांमुळे पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. चान्नी ...
पातूर : येथील पातूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांच्यावर बुधवारी सायंकाळी ४.३0 वाजताच्या सुमारास हल्ला करणार्या दोनपैकी एका आरोपीस अटक करण्यात पातूर पोलिसांना १ फेब्रुवारी रोजी यश आले आहे. ...
उरळ (अकोला): बसखाली सापडल्याने शाळकरी विद्यार्थी ठार झाल्याची हृदयद्रावक घटना उरळ येथील बसस्थानकावर शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. ...