केळीवेळी : कबड्डीची पंढरी मानल्या जाणार्या केळीवेळी गावात ८ फेब्रुवारीपासून खासदार चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेचे उद्घाटन ८ फेब्रुवारीच्या दुपारी ४.३0 वाजता होणार आहे. ...
तेल्हारा : श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिन महोत्सवानिमित्त मुंडगाव येथील मंदिरात दर्शनासाठी पायदळ वारीत जाण्यास कुटुंबियांनी मनाई केल्याचा राग मनात धरून तेल्हारा तालुक्यातील अकोली (रुपराव) येथील एका १३ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्य ...
अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात समाविष्ट ४२ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ५३ लाख ३८ हजार ८९१ रुपयांच्या ३१ विंधन विहिरी व १६ कूपनलिकांच्या कामांना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी प्रशासकीय मान्यता दिली. ...
अकोला: जिल्ह्यातील विविध १ हजार ५२ सहकारी संस्थांपैकी ९०२ सहकारी संस्थांचे सन २०१७ मध्ये लेखापरीक्षण (आॅडिट) पूर्ण करण्यात आले असून, १५० सहकारी संस्थांनी लेखापरीक्षण केले नसल्याची माहिती समोर आली आहे. ...
अकोला : विविध शैक्षणिक बाबींमध्ये प्रचंड घोळ केल्याप्रकरणी पिंजर येथील शामकी माता मराठी प्राथमिक शाळेची मान्यता रद्द करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शासनाला पाठविला आहे. त्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. ...
बोरगाव वैराळे : हातरुण निमकर्दा वीज उपकेंद्रावरून वीज पुरवठा होणार्या बोरगाव वैराळे गावात येथील ग्राहकांना वीज मीटरचे रिडिंग न घेता वीज देयक देण्याचा प्रकार मागील काही महिन्यांपासून सुरू असल्यामुळे येथील वीज ग्राहक त्रस्त झाले होते. याबाबत ‘लोकमत’म ...
अकोला : बाश्रीटाकळी तालुक्यातल्या राजनखेड येथील लालसिंग भगा राठोड यांची दोन महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली; मात्र आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही. त्यामुळे आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मृतक लालसिंग राठोड यांची पत्नी उषा राठोड व मुलगा क ...