अकोला : विदर्भात गत आठ दिवसापासून दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, थंडी कमी झाल्याने खरिपातील तूर पिकांचा फुलोरा झडण्याचे प्रमाण वाढल्याने उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
अकोला: राज्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने कपाशीचे प्रंचड नुकसान होत असून, विदर्भातील शेकडो शेतकºयांनी उभ्या पिकावर नांगर फिरवला. ...
जामठी बु. : येथून जवळच असलेल्या अकोली जहागीर येथील शेतकºयाचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजता घडली. मधुकर शिवराम काळे (५५) असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.मधुकर काळे हे शेतात पाणी देण्यासाठी शनिवारी सकाळी गेले होत ...
अकोला : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या १४४ गावांमध्ये मंजूर असलेल्या कामांपैकी १ हजार ७९२ कामांना तांत्रिक मान्यता आणि २ हजार ६३ कामांना प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. ...