आलेगाव (अकोला): येथे गेल्या एक महिन्यापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी वॉर्ड क्र. चारमधील मुस्लीम महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयवर १७ फेब्रुवारी घागर मोर्चा काढला. ...
अकोला : जिल्ह्यात १७ फेब्रुवारी रोजी तीन वेगवेगळ्य़ा अपघातात एक ठार तर चार जखमी झाले. म्हातोडी ते कासली रस्त्यावर भरधाव ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने एक जण ठार झाला. देवरी-बळेगाव फाट्यादरम्यान दुचाकी अपघातात एक गंभीर जखमी झाला तर बाळापूर शहराजवळील वळणा ...
अकोला: गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाने मदत जाहीर केली असून सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असा दिलासा परिवहन, खारभूमी विकास मंत्री दिवाकर राव ...
अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्हय़ात शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्याचे काम गत दोन वर्षांपासून जिल्हा पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आले असून, १३ फेब्रुवारीपर्यंत ७८ टक्के शिधापत्रिका ‘आधार लिंक’चे काम पूर्ण करण्यात आ ...
अकोट : तालुक्यातील पणज येथे १२ बकर्यांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याची घटना १५ फेब्रुवारी रोजी घडली. बकर्यांचे शवविच्छेदन व पंचनामा करण्यात आल्याची माहिती अकोट ग्रामीण पोलिसांनी दिली. ...
अकोला : जिल्हय़ात अवकाळी पावसासह गारपिटीच्या तडाख्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतात कापणी झालेल्या हरभरा व गहू पिकांसह इतर पिके मातीत मिसळली. हाताशी आलेले पिकांचे उत्पादन बुडाल्याने, हवालदिल झालेल्या शेतकर्यांचे स्वप्न भंगले आहे. ...
चोहोट्टा बाजार : भाविकांचे श्रद्धास्थान व काशी विश्वेश्वरांचे स्वयंभू लिंग असलेल्या तीर्थक्षेत्र पानेट येथे येणार्या भाविकांच्या सुविधेसाठी निधी कमी पडू देणार नाही आणि पानेट संस्थानच्या विकासासाठी २ कोटी १३ लाख रुपयांचा विकास आराखडा तयार असून, निध ...