भरधाव दुचाकीने प्रवासी वाहनाला धडक दिली. यामध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना ३0 नोव्हेंबर रोजी दुपारी गायगाव येथील वीज वितरण केंद्राच्या समोर घडली. या अपघातात भारिप-बमसंचे बाळापूर तालुकाध्यक्ष भारत निखाडे यांच्यासह तिघे जखमी झाले. ...
आलेगाव परिसरात गोळेगाव शेतशिवारात उत्तरेकडील भागात अनेकांना बिबट्या दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील मुरलीधर लाड व गणेश बोचरे यांनी बिबट्या दिसल्याचे सांगितल्यानंतर काही शेतकर्यांनी रात्रीच्या वेळी शेतात जाणे ब ...
अकोला : गावाची पाण्याची गरज आणि जलयुक्त शिवार अभियानातील कामांमुळे उपलब्ध झालेले पाणी, याचा ताळेबंद बरोबर येत असल्यास ती गावे ‘जलपरिपूर्ण’ ठरवली जाणार आहेत. अभियानातून ‘टंचाईमुक्त महाराष्ट्र’ निर्मितीचे शासकीय धोरण आहे. ...
विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र (सेतू केंद्र) शुक्रवारी बंद ठेवण्यात आले. त्यामुळे सेतू केंद्रांमार्फत होणारे कामकाज प्रभावित झाल्याने, विविध कामांसाठी नागरिकांना नाहक हेलपाटे सहन करावे लागले. ...
अकोला : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत जिल्हय़ात ३ हजार ५00 शेततळी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असले तरी, गत ऑक्टोबर अखेरपर्यंत जिल्हय़ात केवळ ६४८ शेततळ्यांची कामे पूर्ण करण्यात आली आली आहेत. त्यामुळे जिल्हय़ात शेततळी कामांचा बोजवारा उडाल्याची बा ...
पातूर तालुक्यातील गावातील शेती आणि शेतमजुरीचा पारंपरिक व्यवसाय दुष्काळामुळे संपुष्टात आल्याने भंडारज बु.च्या १६ कुटुंबातील ७६ शेतकरी व शेतमजुरांनी जड अंत:करणाने गाव सोडले. पोटाची खळगी भरण्यासाठी पुणे, मुंबई, हैदराबाद आणि सुरतच्या दिशेने स्थलांतर केल् ...
अवर्षणप्रवणतेमुळे पातूर तालुक्यातील नऊ मध्यम आणि लघू पाटबंधारे प्रकल्पात सिंचनासाठी पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने १४,१६४ हेक्टरवरील २१ कोटी रुपयांचे २५000 टन कृषी उत्पन्न बुडणार आहे. खरिपानंतर रब्बी हंगामही शेतकर्यांचा कोरडा जाणार असल्याने शासनाने भरी ...