कासोधा परिषदेला अकोला येथे आलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी तालुक्यातील मासा गावामध्ये जाऊन शेतातील बोंडअळीग्रस्त कपाशीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकर्यांशी संवादही साधला. ...
नागपूर येथे जात असलेल्या रुग्णवाहिकेला टॅँकरने धडक दिल्याने चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले. या घटनेत आगरच्या तिघांचा समावेश आहे. तिन्ही मजुरांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. ...
शिर्ला (अकोला): पातुर नगरपरिषद च्या लालमातीच्या मैदानावर महाराष्ट्रातील अनेक पहेलवानांनी कुस्ती लढवली; मात्र वाशिमच्या आठ वर्षीय आयुषी गादेकर ने शिरपूर च्या रहिमला ‘चारो खाने चित’करून आमीर खानच्या ‘दंगल’ या हिंदी चित्रपटातील 'मारी छोरीया,किसी छोरो से ...
मातेसमान पुजल्या जाणा-या गायींप्रती कृतज्ञता व्यक्त करणयासाठी दरवर्षी डिसेंबरच्या सुरूवातीला शिर्ला येथे अभिनव अशी ‘गाय पंगत’ दिली जाते. यानिमित्त गावात जत्रा देखील भारते. दरवर्षी गायींचया सन्मानार्थ आयोजित केला जाणारा हा सोहळा सोमवार, ४ व ५ डिसेंबर ...
पातूर तालुक्यातील अंबाशी येथील शेतमजुराने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना जांबरून शेतशिवारात ३ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. गजानन भिकाजी लठाड (४0) असे मृतक मजुराचे नाव आहे. ...
अकोल्यावरून अकोटकडे जाणार्या एका धावत्या कारला रविवारी सकाळी ११ वाजता चोहोट्टा बाजार येथे आग लागल्याने नागरिकांना द बर्निंग कारचा थरार अनुभवास मिळाला. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगी त कारचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कारमधील तिघांना क ...
शिर्ला (जि. अकोला): पातुर तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या कोठारी गावात शुक्रवारी सायंकाळी एका बिबट्याने धुमाकूळ घालत, एका गाभण गाईची शिकार केली. जि.प.प्राथ.शाळेनजी प्रल्हाद महादेव खुळे यांच्या गाभण गाईंचा बिबट्याने फडशा पाडला ...
अकोला : पश्चिम विदर्भात यावर्षी कमी पाऊस झाल्याने त्याचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवर झाला असून, ज्या शेतकºयांनी पेरणी केली, त्यांना पिके जगविण्यासाठी पराकोटीची धडपड करावी लागत आहे. बहुतांश भागात भूगर्भ पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकºयांना ...