अकोट/पोपटखेड : आठ गावांतील पुनर्वसित गावकरी ९ डिसेंबर दुपारपासून केलपाणीत डेरा टाकून आहेत. रात्रं मुला-बाळांसह कुडकुडत्या थंडीत उघड्यावर पुनर्वसित ग्रामस्थांनी काढली. त्या ग्रामस्थांच्या व्यथा जाणण्याकरिता माजी आमदार संजय गावंडे यांनी केलपाणीत १0 डिस ...
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने, कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. हाताशी आलेल्या पिकाचे उत्पादन बुडाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे पीक नुकसान भरपाई केव्हा मिळणार, याबाबतची आस अकोला जिल्हय़ासह अमरावती विभागातील कापूस उ ...
पातूर तालुक्यातील पाच हजार लोकसंख्या असलेल्या च तारी गावामध्ये दूषित पाण्यामुळे ३0 ते ३५ किडणीग्रस्तांना आपला प्राण गमवावा लागला. या संदर्भात चतारी येथील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील विजय सरदार यांनी गांभीर्याने दखल घेऊन गेली सात वर्षापासून किडणीग्रस्ता ...
अकोला : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे करून, दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश निवासी उ पजिल्हाधिकारी (आरडीसी) श्रीकांत देशपांडे यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील तहसीलदारांना दिले. ...
आलेगाव : विहिरीत पडलेल्या लहान भावाच्या पत्नीला वाचविण्याच्या प्रयत्नात इसमाचा मृत्यू झाल्याची घटना चान्नी पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या गावंडगाव येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. दोघांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. ...
व्याळा : सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाचा डोंगर, वडिलांच्या अपघातानंतर दवाखान्याचा आलेला खर्च, अशा परिस्थितीमध्ये काकांच्या घरी आजीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीय तिचा मृतदेह घरी आणण्यासाठी गेले असता, व्याळा येथील २३ वर्षीय शेतकरी पुत्राने ८ डिसेंबर ...
बाळापूर : पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीपासून शंभर मीटरच्या आत उत्खनन करण्यास जिल्हाधिकार्यांनी बंदी घातली आहे; मात्र कवठा येथील नदीपात्रात बॅरेजच्या कामासाठी पाणी पुरवठा करणार्या विहिरीच्या पाच ते दहा फुटांवरच मोठा खड्डा खोदून उत्खनन करण्यात येत असल ...
अखिल भारतीय ‘खासदार चषक’ कबड्डी स्पर्धा ८ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत केळीवेळी येथे होणार आहे. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यंदा आपले ७५ वर्षे पूर्ण करीत असल्याने या हीरक महोत्सवी वर्ष साजरे करीत असल्याची माहिती कबड्डी स्पर्धेचे संयोजक माजी आमदार गजा ...