अकोला: कापसाच्या दरात तेजी आली असून, हे दर प्रति क्विंटल चार हजार आठशे पन्नास रुपयांपर्यंत पोहोचले. प्रतिक्ंिवटल पाच हजाराच्यावर वाढ होण्याची शक्यता कापूस व्यावसायिकांनी वर्तविली आहे. ...
अकोला : विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान जिल्ह्यातील विविध विकास कामांसह समस्यांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवार, १२ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता नागपूरच्या विधान भवनात आयोजित बैठकीत घेणार आहेत. ...
अकोला : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील कपाशी पिकाचे पंचनामे जिल्हा प्रशासनामार्फत गठित पथकांमार्फत सोमवारपासून सुरू करण्यात आले. ...
अकोला पोलीस खात्यात बाळापूर येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी जनार्दन बळीराम चंदन (५0) यांना रविवारी रात्री उशिरा अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. ...
अकोला : शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने अकोला-आकोट मार्गावरील उगवा फाटा येथे सोमवारी सकाळी ११ वाजता शेतमालाची होळी करण्यात आली. ...
अकोला जिल्हय़ात कारवाईचा अहवाल ओके करण्यात आला. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एच.जी. ममदे यांनी जवळपास १३ विक्रेत्यांचे परवाने एक ते चार महिने निलंबनासह कीटकनाशक विक्री बंदीचे आदेश १ डिसेंबर रोजी दिले. विशेष म्हणजे, लोकमतने त्याच दिवशी विधिमंडळात ...