अकोला : भारत-पाक युद्धात प्रत्यक्ष रणांगणावर लढलेला सैनिक अकोल्या जिल्ह्यातील अंदुरा येथे आहे. या युद्धास १६ डिसेंबर रोजी ४५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पूर्वसंध्येवर अंदुरा येथील माजी सैनिक नारायणराव साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना युद्धाच्या स्मृतींना ...
हातरुण : हातरुण परिसरात रेतीची वाहतूक खुलेआम सुरू असताना महसूल विभागाने दोन वाळूची वाहने पकडून ३१ हजार रुपये दंड ठोठावला. जप्त करण्यात आलेली वाळूची वाहने शिंगोली येथील पोलीस पाटील संतोष बोर्डे यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती हातरुण तलाठी दत्ता ...
अकोला : अकोला पंचायत समितीच्या मलकापूर-१ गणाच्या पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार अमोल पाटील विजयी झाले. त्यामुळे मलकापूर गणाची जागा शिवसेनेने कायम राखली असून, भारिप बहुजन महासंघ पुरस्कृत अपक्ष उमेदवारा ...
अकोट : बोंडअळी, कर्जमाफीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकर्यांच्या भाजीपाल्याला मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकर्यांची अस्वस्थता वाढली आहे. खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसताना कमी भावात विका; अन्यथा जनावरांना खाऊ घाला, अशी स्थिती अकोट तालुक्यातील भा ...
पातूर: तालुक्यातील बाभूळगाव येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या त्याच गावातील आरोपी विज्या ऊर्फ विजय आडे (२१) याला पातूर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी कार्ल्याच्या जंगलातून अटक केली. ...
अनेकवेळा पाठपुरावा करूनही आर्थिक घोळाची चौकशी संबंधित प्रशासन करीत नसल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेना व पारस गाव बचाव समितीच्यावतीने ५ जानेवारी रोजी ग्रामस्थांचा पारस ग्रामपंचायतीवर भव्य मोर्चा आयोजित करण्यात आल्याची माहिती रिप. सेनेचे जिल्हाध्यक ...
बाभुळगाव जहॉ : भरधाव ट्रकने समोरील टॅँकरला धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना १२ डिसेंबर रोजी दुपारी बाभूळगाव जहागीर गावाजवळ घडली. दोन्ही ट्रक रस्त्याच्या बाजूला खोदण्यात आलेल्या खड्डय़ात पडले होते. ...