अकोट : महाराष्ट्रातील एव्हरेस्ट शिखर म्हणून प्रसिध्द असलेल्या लिंगाणा शिखर आपल्या अपंगत्वावर मात करुन सर करणाºया अकोट येथील धीरज कळसाईत याचा १८ डिसेंबर रोजी सत्कार करण्यात आला. ...
मळसुर: वेळेवर उपचार न मिळाल्याने एका चार महिन्याच्या बालकाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवार, १९ डिसेंबर रोजी सकाळी घडली. ...
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्यांपैकी १८ डिसेंबरपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकाबाकीदार ८८ हजार ८१८ शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. संबंधित शेतकर्यांच्या कर्जखात ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील मंजूर ११ सिंचन प्रकल्पांची कामे तीन वर्षांत नव्हे, तर एका वर्षात पूर्ण झाली पाहिजे, कामे पूर्ण करण्याची जबाबदारी जलसंपदा मंत्र्यांची असून, दम असेल तर सर्व सिंचन प्रकल्पांची कामे वर्षभरात पूर्ण करून शेतकर्यांच ...
अकोला: बळीराजा जलसंजीवनी योजना शुभारंभ कार्यक्रमात कोणताही गोंधळ होऊ नये, या दृष्टिकोनातून पोलिसांनी रविवारी फारच खबरदारी घेतली. शासनाचा निषेध करण्यासाठी वाळलेले सोयाबीन आणि कपाशीची बोंडे घेऊन आलेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी गांधीग्राम पुलाजवळूनच त ...
कुरूम : माना पो.स्टे. अंतर्गत असलेल्या शेलुबाजार येथे २0 वर्षीय युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १७ डिसेंबरला सकाळी ७.00 वाजेदरम्यान शेलुबाजार शेतशिवारात घडली. ...
चतारी (अकोला): पातूर तालुक्यातील चतारी शिवारात झालेल्या झटापटीत बिबट्याने नीलगाय फस्त केल्याची घटना शनिवारी रात्री १0.३0 ते ११ वाजताच्या सुमारास घडली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
अकोला : यावर्षी कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भातील (वºहाड) सर्व धरण मिळून केवळ ३९.७८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. एका महिन्यात या जलसाठ्यात दहा टक्के घट झाली. अकोलेकरांची लाइफ लाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर १६.४९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यात अर्धा ...