बाळापूर : डिसेंबरमध्ये कार्यकाळ संपणाºया २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका आॅक्टोबरमध्ये झाल्या होत्या. सरपंच थेट मतदारातून निवडल्या गेले होते. या सर्व ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाची निवडणूक व नवीन सरपंचपदाचा पदभार ग्रहण सोहळा २३ व २७ डिसेंबर रोजी होणार आ ...
तेल्हारा : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यासाठी यवतमाळच्या आर्ट संस्थेने पुढाकार घेऊन वर्षभर रेशन पुरविण्याची जबाबदारी घेतली आहे. ...
अकोला : बाश्रीटाकळी तालुक्यातील बोरमळी येथील ५६ वर्षीय लालसिंग भागा राठोड या शेतकर्याच्या खून प्रकरणात पोलिसांकडून मृताची पत्नी व मुलीनंतर इतर दोघांचीही चौकशी करण्यात येत आहे. ...
अकोला : ‘जहाँ सोच वही शौचालय’ नारा देत ग्रामीण भागात शौचालय बांधकामाला सुरुवात करण्यात आली असून, त्यासाठीचे उद्दीष्ट्ये संबंधित विभागाला देण्यात आली आहे. तथापि अत्यंत सुमार दर्जाचे बांधकाम केले जात असून, त्या शौचालयांचा वापर काही ग्रामस्थ जळतन व इतर ...
अकोला : म्हैसांग ते अकोला या मार्गावर वाळूचा अवैधरीत्या उपसा करून वाहतूक करणार्या चार ट्रक व दोन ट्रॅक्टरवर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी घुसर ते अकोट फैलदरम्यान पाळत ठेवून कारवाई केली. ...
शिर्ला (अकोला): पातूर तालुक्यातील वीज भारनियमनाचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविणार्या शिर्ला येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव १९ डिसेंबरच्या दुपारी हिवाळी अधिवेशन काळात आमदार बळीराम सिरस्कार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. ...
चोहोट्टाबाजार : नजीकच्या धामणा बु येथील पुरुषोत्तम शेषराव आढे (४५) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १९ डिसेंबर रोजी घडली आहे.पुरूषोत्तम आढे यांच्याकडे तीन एकर शेतजमीन आहे. स्थनिक बँकेकडून व एका सावकाराकडून कर्ज घेतले होते. त्या कर्जा ...