खेट्री/उमरा (अकोला): चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत उमरा येथे एकाच रात्री पाच घरफोड्या झाल्याची घटना १३ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी लाखो रुपयांचा एवज लंपास केला आहे. या घटनेमुळे गावासह परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. ...
अकोट : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जुन्या गावात गत २0 दिवसांपासून पुनर्वसित गावकरी जुन्या केलपाणीत तळ ठोकून आहेत. शेत जमिनी द्या, नंतर परत येऊ, अशी भूमिका त्यांनी घेतल्याने प्रशासनाचे नुसते मेळघाट दौरे सुरू आहेत. दरम्यान, १२ जानेवारी रोजी रात्री अमराव ...
अकोला : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर हे बहुजनांच्या कल्याणासाठी भारतभर फिरून रात्रंदिवस झटत असतात. ते बहुजनांच्या हितासाठी आंदोलने करतात. बहुजनविरोधी समाजकंटकांकडू ...
अकोला : राज्यातील पथदर्शक प्रकल्प म्हणून अकोला जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ात होत असलेल्या नेरधामणा बॅरेजकडे बघितले जाते. या बॅरेजचे काम पूर्ण झाल्यास हा भाग सुजलाम सुफलाम होईल; पण गत चार वर्षांपासून बॅरेजचे काम बंद होते. केंद्र शासन पुरस्कृत बळीराजा जल स ...
आलेगाव (अकोला): येथून जवळ असलेल्या व चान्नी पोलीस स्टेशन हद्दीत येणार्या गावंडगाव येथील वसंता कान्हू राठोड या ३0 वर्षीय तरूण शेतकर्याने कर्जबाजारीपणास कंटाळून १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
अकोला : बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत जिल्हा पुरवठा विभागामार्फत जिल्हय़ातील चार तालुक्यांत रास्त भाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना ५५ किलो रुपये किलो दराने तूर डाळीचे वाटप सुरू करण्यात आले. पांढरी टरफले आणि शिजण्यास विलंब लागणारी ही तूर डाळ असल्याने ...
अकोला : जिल्हय़ातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये झालेली विकास कामे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वसतिगृहे, निवासी शाळांमध्ये भेट देत विधिमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने गुरुवारी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणीची माहिती घेतली. यावेळी आढळलेल्या ...
बाळापूर : अकोला येथील चौघा जणांनी ६ जानेवारी रोजी बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेडर्य़ाचे शे. अकील शे. रफीक (५0 ) यांना बाळापूरमधून जबरदस्तीने पळवून नेऊन तीन दिवस त्यांना डांबून ठेवले. त्यांच्याच मोबाइलवरून त्यांच्या मुलाच्या मोबाइलवर कॉल करून सात लाख र ...