अकोला : कजाकिस्तान हा मायदेश असलेल्या ‘माँटेग्यू हॅरिअर’ या पाहुण्या पक्ष्यांचे सध्या अकोला जिल्हय़ात आगमन झाले आहे. सोमवारी नियमित पक्षी भ्रमंती करीत असताना येथील पक्षी अभ्यासक तथा वन्यजीव छायाचित्रकार प्रशांत गहले यांना बोरगाव मंजू परिसरात हे द्विजग ...
अकोला : शिष्यवृत्ती घोटाळ्याचा चौकशी अहवाल शासनाच्या विशेष पथकाने सादर केल्यानंतर अपहारित रक्कम वसुलीची कारवाई सुरू झाली आहे. त्यासाठी समाजकल्याण विभागाने १0४ महाविद्यालयांना नोटीस बजावली. ...
आलेगाव : गावाच्या प्रवेशद्वारावर फ्लेक्स लावण्यावरून गावातील दोन गट आमने-सामने आल्याने पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशनांतर्गत येणार्या पांढुर्णा गावात रविवारी रात्री तणाव निर्माण झाला होता. चान्नी पोलीस घटनास्थळी वेळीच पोहोचल्याने मोठा अनर्थ ट ...
अकोला : काळीपिवळी प्रवासी वाहनाने महानकडे जात असलेल्या किराणा व्यावसायिकांकडून ५ लाख २0 हजार रुपयांची रोकड लुटमार प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेली ३ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम चोरीचा आरोप असलेल्यांनाच परत देण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. ...
अकोला: उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामना गावालगत असलेल्या पूर्णा नदीपात्रात झालेल्या लुटमार प्रकरणातील आठ आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा सुनावली. यामधील सात आरोपींना एक वर्षाची तर एका आरोपीस पाच वर्षांची शिक्षा न्यायालयाने ठोठावल ...
वाडेगाव (जि. अकोला) : बाळापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या वाडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या आवारात प्रवेश करून एका कुत्र्याने दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांना चावा घेतला. ही घटना सोमवार, १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताचे सुमारा ...
करतखेडा: लोहितखेडा येथील एका इसमाचा कडाक्याच्या थंडीने मृत्यू झाल्याची घटना घडली. सुधाकर हिंमत आढे (४८) असे मृतकाचे नाव आहे. लोहितखेड येथील सुधाकर आढे हे बुधवारी रात्री घरासमोर जमिनीवर झोपले होते. रात्रभर कडाक्याच्या थंडीने ते गारठून गेले होते. ...
अकोला : सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अकोला शहरासह जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी सीसी कॅमेरे तातडीने बसवा, नादुरुस्त प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषदेच्या शाळा तातडीने दुरुस्त करा, तसेच विविध योजनेतील घरकुले तत्काळ लाभार्थींना वितरित करा, असा आदेश ...