आलेगाव (अकोला): विहिरीत पडलेल्या वहिनीला वाचविण्याच्या प्रयत्नात जेठाचाही मृत्यू झाल्याची घटना चान्नी पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या गावंडगाव येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. दोघांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. ...
अकोला : गुलाबी बोंडअळीने कापसाचे नुकसान झाले असल्यास त्याचे संयुक्त सर्वेक्षण करून, तसा अहवाल दहा दिवसांत शासनाकडे सादर करावा लागणार आहे. त्यासाठी पंचनामा केलेल्या शेताचा, पिकाचे नुकसान दर्शविणारा (जीपीएस एनेबल) फोटोही अपलोड करण्याचे बजावण्यात आल् ...
अकोला : विद्यार्थिनीचा विनयभंग करणार्या आळंदा येथील ग्रामपंचायत सदस्य राहुल जनार्दन मोहोड (४५) याला द्वितीय जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.जी. भालचंद्र यांच्या न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड सुनावला. ...
वान धरणाचे पाणी रब्बी पिकांना ७ डिसेंबर पर्यंत न सोडल्यास वान धरणावर जलसमाधी घेऊ असा इशारा वाडी अदमपूर परिसरातील शेतकर्यांनी तेल्हारा तहसिलदारांकडे ५ डिसेंबरला निवेदनाद्वारे दिला आहे. ...
शहरातील अल्पसंख्य समाजातील अल्पवयीन मुलीची दोघांनी छेड काढल्याची घटना ४ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी युवतीच्या फिर्यादीवरून बाश्रीटाकळी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एकास अटक केली आहे. दरम्यान, शहरात कुठलीही अनुचित घटना घडू नये, शांत ...
कासोधा परिषदेला अकोला येथे आलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी तालुक्यातील मासा गावामध्ये जाऊन शेतातील बोंडअळीग्रस्त कपाशीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकर्यांशी संवादही साधला. ...
नागपूर येथे जात असलेल्या रुग्णवाहिकेला टॅँकरने धडक दिल्याने चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले. या घटनेत आगरच्या तिघांचा समावेश आहे. तिन्ही मजुरांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. ...