लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला ग्रामीण

अकोला ग्रामीण, मराठी बातम्या

Akola rural, Latest Marathi News

कापसाचे दर वाढणार; प्रतिक्विंटल ५ हजारावर भाव मिळण्याची शक्यता - Marathi News | Cotton prices to go up; The possibility of getting 5 thousand rate | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कापसाचे दर वाढणार; प्रतिक्विंटल ५ हजारावर भाव मिळण्याची शक्यता

अकोला: कापसाच्या दरात तेजी आली असून, हे दर प्रति क्विंटल चार हजार आठशे पन्नास रुपयांपर्यंत पोहोचले. प्रतिक्ंिवटल पाच हजाराच्यावर वाढ होण्याची शक्यता कापूस व्यावसायिकांनी वर्तविली आहे. ...

अकोला जिल्ह्यातील विकास कामे, समस्यांचा मुख्यमंत्री आज घेणार आढावा! - Marathi News | Akola District Development Work, Problems Chief Minister to review today! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील विकास कामे, समस्यांचा मुख्यमंत्री आज घेणार आढावा!

अकोला : विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान जिल्ह्यातील विविध विकास कामांसह समस्यांचा आढावा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवार, १२ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता नागपूरच्या विधान भवनात आयोजित बैठकीत घेणार आहेत. ...

अकोला : जिल्हा प्रशासनामार्फत कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे सुरू! - Marathi News | Akola: The district administration starts planking of cotton crop loss! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : जिल्हा प्रशासनामार्फत कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे सुरू!

अकोला : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील कपाशी पिकाचे पंचनामे जिल्हा प्रशासनामार्फत गठित पथकांमार्फत सोमवारपासून सुरू करण्यात आले. ...

अकोला पोलीस खात्यातील कर्मचार्‍याचा हृदयविकाराने मृत्यू - Marathi News | Akola Police Department employee died of heart attack | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला पोलीस खात्यातील कर्मचार्‍याचा हृदयविकाराने मृत्यू

अकोला पोलीस खात्यात बाळापूर येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी जनार्दन बळीराम चंदन (५0) यांना रविवारी रात्री उशिरा अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. ...

अकोल्यात शेतकरी कामगार पक्षाने केली शेतमालाची होळी; शासनाच्या धोरणाचा निषेध - Marathi News | Farmer Kamgar Paksha burns grains; Protest of government policy | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात शेतकरी कामगार पक्षाने केली शेतमालाची होळी; शासनाच्या धोरणाचा निषेध

अकोला : शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने अकोला-आकोट मार्गावरील उगवा फाटा येथे सोमवारी सकाळी ११ वाजता शेतमालाची होळी करण्यात आली. ...

अकोला जिल्हा : कीटकनाशक विक्री; कृषी परवाने निलंबित - Marathi News | Akola district: pesticide sale; Agricultural Licenses Suspended | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा : कीटकनाशक विक्री; कृषी परवाने निलंबित

अकोला जिल्हय़ात कारवाईचा अहवाल ओके करण्यात आला. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एच.जी. ममदे यांनी जवळपास १३ विक्रेत्यांचे परवाने एक ते चार महिने निलंबनासह कीटकनाशक विक्री बंदीचे आदेश १ डिसेंबर रोजी दिले. विशेष म्हणजे, लोकमतने त्याच दिवशी विधिमंडळात ...

अकोला : आठ गावांतील पुनर्वसित ग्रामस्थांचा कडाक्याच्या थंडीत ठिय्या! - Marathi News | Akola: Rehabilitated villages in eight villages are stagnant in the cold! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : आठ गावांतील पुनर्वसित ग्रामस्थांचा कडाक्याच्या थंडीत ठिय्या!

अकोट/पोपटखेड : आठ गावांतील पुनर्वसित गावकरी ९ डिसेंबर दुपारपासून केलपाणीत डेरा टाकून आहेत. रात्रं मुला-बाळांसह कुडकुडत्या थंडीत उघड्यावर पुनर्वसित ग्रामस्थांनी काढली. त्या ग्रामस्थांच्या व्यथा जाणण्याकरिता माजी आमदार संजय गावंडे यांनी केलपाणीत १0 डिस ...

अकोला जिल्हय़ातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना मदतीची आस! - Marathi News | Akola district's cotton growers want help! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हय़ातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना मदतीची आस!

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने, कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. हाताशी आलेल्या पिकाचे उत्पादन बुडाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे पीक नुकसान भरपाई केव्हा मिळणार, याबाबतची आस अकोला जिल्हय़ासह अमरावती विभागातील कापूस उ ...