चान्नी/मळसूर: पातूर तालुक्यातील सायवणी, चान्नी, मळसूर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. शेतकरी व शेतमजूर शेतात काम करण्यासाठी जाण्यास घाबरत आहेत. ऐन हंगामात बिबट्याच्या दर्शनाने शेतकरी चिंतेत पडले आहेत. ...
अकोला: अकोला, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील खारपाणपट्टय़ातील प्रकल्पाच्या कामास विलंब होत असल्यामुळे शेतकरी प्रतीक्षेत आहेत. सदर प्रकल्प कधी पूर्णत्वास जातील, असा सवाल विधान परिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांनी सभागृहात उपस्थित केला असता खारपाणपट्टय़ाती ...
अकोला : वेळेवर उपचार न मिळाल्याने एका चार महिन्याच्या बालकाला आपला जीव गमवावा लागल्याच्या मळसूर आरोग्य केंद्रातील घटनेच्या चौकशीचा आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिल्यानंतर पातूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव व पातूर पंचाय ...
अकोला - वाळूचा अवैधरीत्या उपसा करून चोरीच्या मार्गाने वाहतूक करणारे चार ट्रक व दोन ट्रॅक्टर पकडल्यानंतर या वाहनांच्या तीन मालकांना अकोट फैल पोलिसांनी गुरुवारी अटक केली. मात्र, त्यांची लगेच जामिनावर सुटका करण्यात आली. ...
शिर्ला (अकोला): हिवाळी अधिवेशनाच्या सूप वाजण्याच्या एक दिवस पुर्वी बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळीराम सिरस्कार हे अकोला जिल्ह्यातील शिर्ला (ता.पातुर) येथील राष्ट्रीय महामार्गावरील चार मेगावॉट चा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प प्रकल्प तातडीने पाठपु ...
अकोला : वेळेवर उपचार न मिळाल्याने एका चार महिन्याच्या बालकाला आपला जीव गमवावा लागल्याच्या मळसूर आरोग्य केंद्रातील घटनेची गंभीर दखल घेत आरोग्य सेवा मंडळ, अकोलाचे उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी सखोल चौकशीचा आदेश दिल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ...
अकोला : खारपाणपट्टय़ातील ५५ गावांमध्ये टँकरने सुरू असलेला पुरवठा बंद करून, त्याऐवजी ८४ खेडी योजनेतून त्यापैकी ४४ गावांना पुरवठा करण्याच्या उपाययोजनेसाठी शासनाने ३ कोटी ६८ लाख रुपयांच्या प्रस्तावाला १९ डिसेंबर रोजी मान्यता दिली आहे. अकोला पूर्वचे आमदार ...
बाळापूर : डिसेंबरमध्ये कार्यकाळ संपणाºया २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका आॅक्टोबरमध्ये झाल्या होत्या. सरपंच थेट मतदारातून निवडल्या गेले होते. या सर्व ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाची निवडणूक व नवीन सरपंचपदाचा पदभार ग्रहण सोहळा २३ व २७ डिसेंबर रोजी होणार आ ...