अकोला : रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांक १ आलेल्या मालगाडीच्या डब्यातील कोळशाने पेट घेतल्याचे दिसून आले. यावेळी मालगाडी थांबवून मनपा अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने मालगाडीच्या डब्यातील पेटलेल्या कोळशावर पाण्याचा मारा करून आग आट ...
अकोला - रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्कानजीक टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना बुधवारी घडली. रामदास पेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेऊन टॅँकर चालकाला ताब्यात घेतले. ...
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात रेल्वे मार्गाच्या दुरूस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. याच कारणास्तव अकोला मार्गे नियमित धावणारी ५१२८५/५१२६६ भुसावळ-नागपूर-भुसावळ पॅसेंजर ही गाडी १३ डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. ...