अकोला : रेल्वे बांधकाम विभागाच्यावतीने रेल्वेच्या शहराच्या सीमावर्तीय भागात आवार भिंत बांधण्याचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी रेल्वे रुळाभोवती निवास करून राहणाऱ्यांना मध्य रेल्वे विभागाने नोटीस पाठविल्या आहेत. ...
अकोला : नागपूर येथून कोळसा घेऊन येणाºया मालगाडीच्या एका डब्याला लागलेली आग गुरुवार, १५ फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वेच्या अकोला रेल्वेस्थानकावर विझविण्यात आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आईसोबत क्षुल्लक कारणावरून २0१0 मध्ये वाद झाल्यानंतर घरून निघून गेलेला १३ वर्षांचा मुलगा तब्बल आठ वर्षांनी सोमवारी घरी परतला. आठ वर्षांपासून मुलाचा चेहरा पाहण्यासाठी आई-वडील चातकासारखी वाट पाहत होते. त्याला पाहताच आई-वडिलां ...
अकोला : प्रवाशांना स्वच्छतेचे धडे देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अभिनव शक्कल लढविली आहे. बहुचर्चित शोले आणि दिवार या चित्रपटांच्या डायलॉगचा वापर करीत रेल्वे प्रशासनाने अकोला रेल्वेस्थानकावर स्वच्छता मोहिमेची जनजागृती सुरू केली आहे. ...
अकोला : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील अकोला-पूर्णा या २0८ कि.मी. ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण्याची उपयुक्तता तपासण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्वेक्षणाच्या कामाला १२ जानेवारीपासून प्रारंभ झाला असून, मुदखेड ते पूर्णादरम्यान ७0 कि.मी. अं ...
रेल्वे मार्गाची निश्चित वाहतूक क्षमता संपुष्टात आल्याने अकोल्यातून नवीन रेल्वे गाड्या धावणे अशक्य आहे, असा अहवाल भुसावळ रेल्वे विभागाने दिला आहे. त्यामुळे भविष्यात अकोलेकरांना नवीन रेल्वे गाड्या मिळण्याची शक्यता मावळली आहे. ...
अकोला : अकोला रेल्वेस्थानकावरील साफसफाईच्या कंत्राटाची मुदत संपुष्टात आल्याने येथील स्वच्छता धोक्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून आऊट सोर्सिंगवर असलेले २५ कर्मचारी अचानक कमी झाल्याने अकोला रेल्वेस्थानक स्वच्छ ठेवणे स्टेशन प्रबंधकांसाठी जिकरीचे ...
अकोला : स्थानिक रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफार्म क्रमांक एकवरील टीएनसी कार्यालयात बुधवारी सायंकाळी शॉर्ट सर्किटची घटना घडली. मात्र, येथील महिला कर्मचारीच्या समयसूचकतेमुळे होणारी मोठी दुर्घटना टळली. ...