अकोला : अकोला रेल्वेस्थानकावरील चार आरक्षण तिकीट खिडक्यांपैकी एक तिकीट खिडकी १ जून १८ पासून बंद केल्या जाणार असल्याचा निर्णय भुसावळ रेल्वे मंडळाने घेतला आहे. ...
अकोला - रेल्वे स्थानकांवरील उद्घोषकासह विविध प्रकारच्या कर्मचाऱ्यांना लावण्याचा कंत्राट मिळाल्याचे आमिष दाखवून एका वेंडरने युवतीवर सतत बलात्कार केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. ...
अकोला : अकोला रेल्वे स्थानकावरील दोन्ही लिफ्टचे काम पूर्ण झाले असूून, अकोलेकर आता या लिफ्टच्या सेवेची प्रतीक्षा करीत आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे ही प्रतीक्षा करावी लागत असल्याचे बोलले जाते. ...
अकोला - उत्तर प्रदेशातील अकोना या गावातील एक १० वर्षांचा अल्पवयीन मुलगा गुजरातमध्ये त्याच्या काकाकडे कामाला होता, मात्र या मुलाला काकाकडे राहायचे नसल्याने त्याने तेथून न सांगता पळ काढून नागरिकांना मदत मागीतली. ...
अकोला : नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला रनिंग रूमला आयएसओ 9001: 2015 मानांकन मिळाले आहे. हा सन्मान अकोल्यास मिळाल्याने रेल्वे अधिकारी आणि कर्मचार्यांचे कौतुक होत आहे. ...