अकोला महानगरपालिका FOLLOW Akola municipal corporation, Latest Marathi News
शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस जारी केली असून, खुलासा सादर करण्यासाठी गुरुवारी शिक्षण विभागात मुख्याध्यापकांची लगबग पाहावयास मिळाली. ...
आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या आप्तेष्टांची फाइल गहाळ झाल्याचा मुद्दा मनपातील गटनेता राजेश मिश्रा यांनी स्थायी समितीच्या सभेत उपस्थित केला होता. ...
३९ किलोमीटर अंतराचे अनधिकृत केबल टाकल्याचे मनपा प्रशासन व कंपनीच्या संयुक्त तपासणीत उघडकीस आले आहे. ...
शिलाई मशीनची विक्री करणाऱ्या दुकानदाराकडून सायकल खरेदी करण्यात आल्याने मनपाचा शिक्षण व महिला बालकल्याण विभाग संशयाच्या घेºयात सापडला आहे. ...
या संपूर्ण प्रकरणी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मनीषा भन्साली यांना अंधारात ठेवण्यात आल्याची माहिती आहे. ...
मनपा आयुक्त संजय कापडणीस काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : शहरातील कचऱ्याची समस्या निकाली काढण्यासाठी मनपाच्या मोटार वाहन विभागात वाहनांचा अक्षरश: लवाजमा दिसून येतो. ... ...
नमुने घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा ‘व्हीएनआयटी’च्या चमूकडून रस्त्यांची अंतिम तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे. ...